Leva Navyuvak Sangh · Jalgaon
Vadhu / Var Melava 2026
लेवा पाटीदार समाजातील विवाहेच्छुक वधू-वरांसाठी वार्षिक परिचय मेळावा. कुटुंबे एकत्र येऊन योग्य जोडीदार शोधण्यासाठी हा मेळावा आयोजित केला जातो.
📲 ॲप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
Download Levasangh Matrimony App
तसेच वय, उंची, शैक्षणिक पदवी, नोकरी ठिकाण, पगार असे विविध फिल्टर्स वापरून भावी वधू/वर सहज शोधू शकतात. ते ही अगदी माफक दरामध्ये.
फक्त ₹५० मध्ये ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत ॲपमधील प्रोफाईल्स पाहण्याची संधी मिळवा!
मेळावा दिनांक: २९ नोव्हेंबर, २०२६ ,रविवार (सकाळी १० वाजता)
मेळावा ठिकाण: एकलव्य क्रीडा संकुल मैदान, एम. जे. कॉलेज मागे, नॅशनल हायवे लगत, जळगाव
अधिक माहितीसाठी संपर्क:
📞 Contact number: ८०५५५६७३७७ / ८०५५५१७३७७
📧 Email: levasangh@gmail.com
Leva Navyuvak Sangh · Jalgaon
लेवा पाटीदार समाजातील विवाहेच्छुक वधू-वरांसाठी वार्षिक परिचय मेळावा. कुटुंबे एकत्र येऊन योग्य जोडीदार शोधण्यासाठी हा मेळावा आयोजित केला जातो.